ही website वापरून तुम्ही खालील सामान्य अटी समजून वापरत आहात.
1. Website चा उद्देश
Website वर उपलब्ध माहिती digital services, service availability आणि सामान्य guidance यासाठी आहे. ती कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत सूचना मानू नये.
2. Service availability
काही services portal status, server availability, eligibility, documents, third-party provider किंवा regulatory changes वर अवलंबून असू शकतात. त्यामुळे प्रत्येक service कायम उपलब्ध असेल याची हमी दिली जात नाही.
3. माहितीची अचूकता
Website वरील माहिती शक्य तितकी उपयोगी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो; तरी official rules, fees, dates आणि procedures बदलू शकतात. अंतिम माहितीसाठी संबंधित अधिकृत portal/authority तपासा.
4. User responsibility
फॉर्म submit करण्यापूर्वी नाव, जन्मतारीख, mobile, bank details आणि uploaded documents तपासणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे. चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नये.
5. Payments
Website सध्या online payment स्वीकारत नाही. Service charges असल्यास काम सुरू करण्यापूर्वी centre कडून माहिती घ्या. सरकारी/portal fee स्वतंत्र असू शकते.
6. External services
WhatsApp, Facebook, Instagram, Google Maps आणि बाह्य portals च्या service availability किंवा policies वर आमचे नियंत्रण नाही.
7. Changes
ही website, services आणि terms आवश्यकतेनुसार बदलू शकतात.